विद्यार्थ्यांसाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:22

9 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांनी रोज 9 ते 12 तास झोपले पहिजे. 13 ते 18 वर्ष वयोगटातील तरूण मुलांनी 8 ते 10 तास झोप घेतली पाहिजे. 18 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी रोज 7 तास झोप पुरेशी मानली जाते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info